Shraddha Fulari
शब्दांचाच तो खेळ असतो ,
पण समजायला मात्र वेळ लागतो...
कधी प्रेमळ भावना व्यक्त करायला शब्द अपूरे पडतात,
पण भांडताना मात्र सरी सारख्या बरसतात ।।
शब्दांचाच तो खेळ असतो ,
पण समजायला मात्र वेळ लागतो...
कधी अबोल भावना शब्दांशिवाय ही मांडता येतात,
पण कधी शब्द बोलून ही कोणाला कळत नसतात ।
कधी कोणाचे शब्द मनाला जिंकतात,
तर कधी कोणाचे शब्द मनाला हुरहुर लावून जातात।।
शब्दांचाच तो खेळ असतो ,
पण समजायला मात्र वेळ लागतो...
कधी तिखट तर कधी गोड , कधी आंबट तर कधी खारट चवीप्रमाणे असतात हे शब्द,
याशिवाय सगळ्या भावना जश्या स्तब्ध ।
नात्याला जपण्यासाठी शब्दांना जरा आवराव लागत,
नाही तर मन दुखवायल काही वेळ लागत नसत ।।
शब्दांनीच मनाला जिंकायच असत,
प्रत्येकाच मन असच जपायच असत ।
कारण प्रत्येक नात हे कधी तिखट तर कधी गोड , कधी आंबट तर कधी खारट असत ।।
फक्त आपणाला ते समजून घ्याव लागत...
शब्दांचाच तो खेळ असतो ,
फक्त समजायला मात्र वेळ लागतो...
Congratulations 🎉🎉… Nice poem ✨
Congratulations dear..🥰 Keep up the good work..🥳
Khup mst ahe kavita…….. Osm 😍
Khup chhan kavita ahe
Keep it up Shraddha
Congratulations 🎊
Khup chhan ahe
Shraddha
Congratulations 🎊
Congratulations 🎊 didi
Congratulations 💐
छान कविता लिहीलेस keep it up 😍
खुप छान कविता आहे शब्दांची भावना शब्दातच मांडलेस खुप खुप अभिनंदन 💐
अभिनंदन श्रद्धा 💐💐
खूप सुंदर कविता आहे.
कवितेची भाषा खूप सोपी आणि प्रभावी आहे. I like it ☺️
खुप छान कविता आहे.
कवितेचा माध्यमातून भावना खुप छान मांडल्या आहेस.
अभिनंदन दिदी 💐
I am proud of u ❤️